महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची प्रकिया होत असताना दुसरीकडे मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा गटनेता ही दोन पदे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली असली तरी या दोन्ही पदांचा कायदेशीर पे ...
गेल्या वर्षी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी त्यांच्यानंतर आलेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची करवाढ कायम ठेवली आहे. महासभेचा ठराव आणि त्यानंतर सातत्याने य ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात करवाढीचे निमित्त करून अवघ्या शहरात वातावरण पेटवणाऱ्या सत्तारूढ भाजपाने सर्व पक्षियांची मदत मिळवत सरसकट सर्व करवाढ रद्द करा असा ठराव एकदा नव्हे तर दोनदा केला. परंतु मुंढे यांचा निर्णय गमे यांनी कायम ठेवला ...
शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या एसयूव्ही म्हणजेच स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु शासनाचे कोट्यवधी रुपये असूनदेखील ही प्रायव्हेट कंपनी असल्याचे दाखवत कॅगने लेखा परीक्षण करण्यास नकार दिला आ ...
शहरातील कामे केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठप्प केली जात असली तरी आत्तापर्यंतची जी कामे झाली आहेत तीही फार समाधानकारक नाहीत. केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीतील कामांच्या आधारे मूल्यमापन करून क्रमवारी घोषित केली असून, त्यात नाशिक एकविसाव्या क्रमा ...
महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे ...
ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीच ...
गेल्या वर्षभरापासून नसलेला जनावरे पकडण्याच्या ठेक्याला आता मूर्त स्वरूप लागणार आहे. महापालिकेने मागविलेल्या निविदेला पाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून, याच महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सू ...