येथील प्रभाग क्र मांक २८ मधील विविध भागांत मागील गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, दोन दिवसांपासून तर पिण्यापुरतेही पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. ११) सकाळी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात ठिय्या आंद ...
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली ...
आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. ...
वसंत व्याख्यानमाला या संस्थेला अनुदान देण्याच्या विषयावरून श्रीकांत बेणी यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले असतानाच माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी संस्थेतील गैरव्यवहारामुळे या आधीच्या दोन आयुक्तांनी नाकारलेले अनुदान विद्यमान आयुक्तां ...
शहर स्वच्छ करण्यासाठी महापाालिकेसारखी केवळ यंत्रणा असून उपयोग नाही. यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी स्वच्छता नागरीकांच्या मानसिकतेतून तयार होते. तीच होत नसेल तर स्पर्धा आणि त्यात मिळालेले गुण क्रमवारी हा साराच विषय गौण आहे, शिवाय अस्वच्छता हा कधीह ...
महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन ...
महापालिकेच्या नगररचना विभागातील आॅटोडिसीआरमुळे कामकाज ठप्प झाले असल्याने आता पुन्हा आॅफलाइन कामकाजाची मागणी होत आहे. मात्र आयुक्त गमे यांनी त्यास नकार दिला असून, त्यामुळे आॅटो डिसीआरमुक्ती तूर्तास अशक्य दिसत आहे. दरम्यान, वास्तुविशारदांच्यादेखील या व ...