व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यां ...
महापालिकेच्या सात ठेकेदारांनी बिले मिळत नसल्याची तक्रार थेट आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. रनिंग बिले असतानाही ती का दिली जात नाही याबाबत अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावण्य ...
शहरातील पाथर्डी परिसरासह अन्य भागाला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणारी योजना आता पूर्णत्वास येत असून, गेल्या शुक्रवारपासून प्रत्यक्ष चाचणी सुरू झाल्यानंतर बुधवारी (दि. १२) रात्री पाणी नाशिकच्या व ...
महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांची मुलेदेखील मनपाच्या शाळेतच असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिक्षकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिवसेना, भाजपा आणि महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि, विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय द्यावा, असे उच्च न्यायलयाचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने त्यांची साक्षांकित प्रत आयुक्ता ...
शेतकऱ्यांचा विरोध असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीन फिल्ड अंतर्गत तीन मॉडेल सादर केले असून, कंपनीने तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांना निवेदन दिले असून, साडेती ...
चालू वर्षीच्या सुधारित उद्दिष्टापोटी महापालिकेला ५५ कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र ३८ कोटी ७० लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे थकबाकीसह १०९ कोटी रुपयांची वसुली कधी होणार हा प्रश्नच आहे. ...