महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती असतानादेखील कथितरीत्या गैरहजर राहून प्रत्यक्षात वेतन घेतल्याच्या प्रकरणात संबंधित कर्मचारी रवींद्र दिनकर सोनवणे यांस महापालिकेने निलंबित केले आहे ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहत ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
नाशिक महापालिकेअंतर्गत शहरी आरोग्य सेवा केंद्रात २००७ साली कार्यरत असलेल्या २७ परिचारिकांना सेवेत कायम करण्याचे आमिष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दोघा मैत्रिणींच्या पतीने दाखवून सुमारे २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आ ...
२०१७ मध्ये मंजुर झालेल्या विकास नियमावलीत बदल करण्यासाठी विकासकांच्या संघटना प्रयत्न करीत असतानाच आता सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे शासनाने ठरवले. खरे तर सर्वांना समान नियम ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. परंतु या प्रस्तावित नि ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, शुक्रवारपर्यंत घरपट्टीची २१ कोटी व पाणीपट्टी सोडआठ कोटी अशी एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...