नाशिककरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम मंद गतीने सुरूच असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले; परंतु पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. ...
महापालिकेने मार्च अखेरीमुळे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, पाणीपट्टी थकविणाऱ्या ३३ हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहे, तर दोनशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर ...
गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...
स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरसचिवांनी परवानगी मागितली खरी; परंतु त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले असून, ...