शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्याची निश्चिती झाल्यानंतर करार न करताच महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर एक पाऊल मागे घेत करार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी महापालिकेस मसुदा पाठविल्याने याच आ ...
: महापालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी विभागाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी यंदा दोन्ही कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशीच महापालिकेला सुमारे सव्वा कोटी रुपये मिळाले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चअखेर सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची जवळपास १९ कोटी रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. ...
परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, घरपट्टीची व पाणीपट्टी मिळून सुमारे ३१ कोटी वसूल झाल्या आहे. ...
घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत. ...
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. ...