नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे. ...
अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
पंचवटी : नाशिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांच्या दिंडोरीरोडवरील प्रभाग क्र मांक १ मधील निसर्गनगर येथे नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फुटल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वराहपालन करणाऱ्या काही न ...
महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. ...
शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यपदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा लागली आहे. या एका पदासाठी भाजपाने सोयीने कायदा वागवण्याचे ठरविले आहे. तर विभागीय आयुक्तांनी नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेत अंग काढून घेतले आहे. लोकसभा निवडणूका ...