पंचवटी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलालगत जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने याची दखल घेत जॉगिंग ट्रॅकवर काम सुरू केले आहे. ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...
प्रभाग क्र मांक २३ मधील कमोदनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आबालवृद्धांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ...
: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे वाहनधारक व उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...
कामगारनगर येथील स्वागत हाइट या वादग्रस्त इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरदेखील पाणीचोरी होत असल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले असून, याप्रकरणी थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ...
नाशिक- शहराची जीवनदायीनी असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने त्यावर तातडीने रामकुंड परिसराची स्वच्छता केली असली तरी हा मुद्दा कधी संपुष्टात येणार? गोदावरीचे मुळ स्वरूप अस्वच्छ आणि आता त्यावर मात करण्यासा ...