लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा - Marathi News |  Sant Kabirnagar basic amenities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा

गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भ ...

नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील - Marathi News | The sealed hall has also been sealed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १ ...

नाशिक महापालिकेकडून पुन्हा ‘देऊळबंद’चा प्रयत्न - Marathi News | Nashik Municipal Corporation again launches 'Doordarshan' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेकडून पुन्हा ‘देऊळबंद’चा प्रयत्न

नाशिक- कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले परंतु त्यांसदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंद ...

नाशिक महापालिकेच्या बस कंपनीला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Challenge the Nashik Municipal Corporation bus company to the High Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या बस कंपनीला उच्च न्यायालयात आव्हान

नाशिक : महापालिकेच्या महासभेत बससेवा चालविण्यासाठी परिवहन समिती स्थापन करण्याची चर्चा करून प्रत्यक्षात मात्र बस कंपनी स्थापन करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविण्यात आला. महासभेच्या या कृतीला आव्हान देणारी तीन नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्य ...

सेंट्रल किचनमधून माध्यान्ह भोजन - Marathi News | Midday Meal from the Central Kitchen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेंट्रल किचनमधून माध्यान्ह भोजन

महापालिकेच्या शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून माध्यान्ह योजना लागू करण्यासाठी बचत गटांच्या होत असलेल्या विरोधामुळे महापौर रंजना भानसी यांनी पदाधिकाऱ्यांचा मुंढे गाव आणि ठाणे येथे दौरा काढण्याचे ठरविले होते. मात्र त्याच्या आताच शिक्षण विभागाने ...

टेरेस हॉटेल सील, मनपाची कारवाई - Marathi News | Terrace Hotel Seal, Complaint Process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेरेस हॉटेल सील, मनपाची कारवाई

टेरेसवरील (छत) जागेचा बेकायदेशीररीत्या हॉटेल्ससाठीच वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शरणपूररोडवरील दोन टेरेस हॉटेल्स सील केले आहेत, तर एका हॉटेलचे टेबल आणि खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे ...

गोदापात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचा निर्णय, म्हणजे लढण्याचे यश : देवांग जानी - Marathi News | Decision to remove concentration in Godapatar, that is the key to fight: Devang Jaini | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचा निर्णय, म्हणजे लढण्याचे यश : देवांग जानी

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत, परंतु २००२-०२ ...

शिवसेनेने धाडस दाखविले, अन्य पक्ष कधी दाखवणार? - Marathi News | Shiv Sena showed courage, when will the other party ever show? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेने धाडस दाखविले, अन्य पक्ष कधी दाखवणार?

नाशिक : राजकीय पक्षांची फलकबाजी म्हणजे लावणाऱ्याने नाही तर पाहणाºयाने तरी लाजावे अशा स्थितीतील असून त्यामुळे उच्च न्यायालयाने कितीही रेटा लावला तरी राजकीय पक्षांनाच त्याची हौस असल्याने त्यावर अंमलबजावणी तरी कशी होणार, असा प्रश्नच असतो. आता शिवसेनेने ...