लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News |  Penalties for businessmen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर करणे यांबाबत परिसरात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. ...

शिवाजीवाडी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित - Marathi News |  Shivajiwadi deprived of basic amenities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीवाडी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित

: शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनिय ...

स्मार्ट रोडच्या कामासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News |  Extension upto 30th June for the work of Smart Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट रोडच्या कामासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे. ...

मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मार्केटिंग - Marathi News |  Marketing for MNP schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मार्केटिंग

महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. ...

अभाविपने तोडले अभ्यासिकेचे कुलूप - Marathi News |  ABVP has broken the lock of the studio | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभाविपने तोडले अभ्यासिकेचे कुलूप

महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. ...

खुटवडनगर भागात पाणीप्रश्न गंभीर - Marathi News |  Water crisis is critical in Khutwadnagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुटवडनगर भागात पाणीप्रश्न गंभीर

गेल्या काही दिवसांपासून येथील प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगरसह बहुतांशी भागात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. ...

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले - Marathi News |  Vilholi-Belgaon Cloud road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले ...

पंचवटी परिसरात अधिकृत इमारतीत अनधिकृत गाळे - Marathi News |  Unauthorized villages in the official building in Panchavati area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी परिसरात अधिकृत इमारतीत अनधिकृत गाळे

पंचवटीत अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाच्या परवानगीने बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत इमारती बांधल्या खऱ्या, मात्र इमारतीत राहणाºया सदस्यांनी विविध व्यावसायिकांना इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत अनधिकृत गाळे उभारणीस परवानगी दिल्याने पंचवटी परिसरात अनेक ठिक ...