मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. ...
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर येत्या २१ मेपासून विभागनिहाय सुनावणी होणार असून, त्यानंतर धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येणार आहेत. दरम्यान, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी केलेला ठराव राज्य शासनाकडे पडून असून, त्याचा पाठपुरा ...
शहरातील खुल्या जागांवर बांधण्यात आलेल्या मिळकती सील करण्याचा महापालिकेचा धडाका सुरू असताना अनेक प्रकारचे गोंधळ आढळत आहेत. महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेली मोकळी जागा लायन्स क्लब आॅफ नाशिकला दिल्यानंतर या जागेच्या सातबारा उताºयावर चक्क ...
महापालिकेच्या मिळकती सील केल्यानंतर निर्माण झालेल्या वाद-विवादानंतर आता प्रशासनाने व्यावसायिक वापर नसलेल्या मिळकतींचे काही सील काढले. त्याचबरोबर ज्या संस्थांनी प्रशासनाच्या मागणीनुसार महिना-दोन महिन्यांचे भाडे आगाऊ भरले, त्यांच्या वाचनालय तसेच अभ्यास ...
वाढत्या शहरासाठी वरदान ठरलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे अखेर नियमित पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला आहे. दररोज सुमारे ५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे शिवाजीनगर येथून आता फक्त सिडको विभागालाच वितरण होत आहे. ...
महापालिकेच्या मिळकती अथवा जागा जमिनीच्या सरकारी बाजारमूल्यानेच भाड्याने द्याव्यात अशाप्रकारचा शासन आदेश सांगणाऱ्या महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत शासनाच्याच निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. ...