नाशिक- महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहूुन अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहे. त्यौपकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. ...
महापालिकेने थेंब थेंब पाणी वाचवून आणि नवीन पाणीपुरवठा योजना राबवून शहरासाठी टंचाईतही मुबलक पाणी राहील अशी व्यवस्था केली असताना दुसरीकडे मात्र जलसंपदा विभाग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाणीकपात करण्यासाठी दबाव आणत आहे. ...
गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत. ...
पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांन ...
नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा प ...
सिडको येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व ...
जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाल ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, त्यादृष्टीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच ...