महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ तसेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह अन्य चार प्रमुख अधिकारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ...
सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील ल ...
प्रशासनाने सातपूर प्रभाग क्रमांक १० डच्या पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे. प्रभागातील आठ मतदान केंद्रातील ३६ बुथवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत. ...
शहरातील विविध सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत साकारण्यात आलेली धार्मिक स्थळे नियमित करावी यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडे ठराव पाठविला असून, त्यानुसार तो मंजूर करावा, असे साकडे प्रशासनाने घातले आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे हा प्रभाग दुष्काळग्रस्त झाल्याचा आरोप या प्रभागाचे नगरसेवक राहुल दिवे यांनी केला आहे. ...
महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताना अनेक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. तथापि, अनेक सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांमुळे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे मात्र प्रामाणिक करदात्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. ...