येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि ...
महापालिकेच्या वतीने शहर बससेवा चालवण्यासाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ठेकदारांच्या प्रतिसादाअभावी ब्रेक लागत आहे. बससेवा चालवण्यासाठी मागवलेल्या निविदांना सोमवारी (दि.३) प्रतिसादच मिळाला नाही. ...
हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ...
मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. ...
नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...
गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. ...
शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत अ ...
वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी ...