लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिक ...
बांधकाम पूर्ण करूनही पूर्णत्वाचा दाखला न दिलेल्या सुमारे पन्नास हजार मिळकती महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतर प्रशासनाने त्यावर नोटिसांची कारवाई सुरू केली. त्यावर सुनावणी सुरू आहे; परंतु याच दरम्यान अनेक इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळाल्याने जुन ...
गेल्यावर्षी वाढविण्यात आलेले मोकळ्या भूखंडांवरील कर तत्कालीन आयुक्तांप्रमाणेच सध्याच्या आयुक्तांनी कायम ठेवल्याने सोसायट्यांच्या वाहनतळांवरील कर कायम आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीधारकाला किमान शंभर ते सव्वाशे रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. ...
वडाळागावात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत नळजोडणी करून दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याबद्दलच्या ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मदिनानगर पाठीमागील भागातील अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करून सदरची जोडणी तोडली. ...
नाशिक- स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरड ...
वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे. ...
शहर द्रुतगतीने स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या विविध निविदेतील संशयास्पद व्यवहार आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या महापालिका पदाधिकारी संचालक तसेच दोन आमदारांनी काढलेले बहिष्कारास्त् ...