नाशिक : महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनि ...
शहरातील वाहतूक सुधारणा करतानाच वायू प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रमुख मार्गांवरील जंक्शनमध्ये एअर प्युरिफायर यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून हे मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहेच, ...
गेल्यावर्षी महापालिकेने पालखी स्वागतासाठी निधी नाकारला असला तरी आता मात्र आयुक्तांनी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील वर्षापासून महापालिका पालखीच्या स्वागतासाठी योगदान देईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संतश्रेष्ठ श्री निवृ ...
नाशिक : शाळा सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशी शाळेतील मुलांना गणवेश देण्याची महापालिकेची परंपरा यंदाही खंडितच राहिली. लोकसभा आणि त्यापाठोपाठ महापालिकेच्या पोटनिवडणुकीमुळे यंदा शाळांकडे निधीच वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही. आता मात ...
विकासक, वास्तुविशारद आणि पर्यायाने नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआर आॅनलाइन सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली असून, संबंधित कंपनीला तीन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. ...
केंद्र शासनाच्या राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लाभपात्र गर्भवती महिलांसाठी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने खासगी सेंटरमध्ये असलेली सुविधा वापरून त्याबदल्यात संबंधित सेंटर चालविणाऱ्यांना प्रतिपूर्ती करण्यात येणार ...
पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले ...
मलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाज बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करताना सहा विभागात सहा ठेकदारांमार्फत करण्याऐवजी संपूर्ण शहरासाठी एकच ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने नाकारल्यानंतर तो प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला. ...