गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. ...
मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापा ...
नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक- गंगापूर धरण आता तळ गाठत असून जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोन वेळ पाणी पुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. ...
गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) ...
महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षिणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावाजवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटिंग करणाऱ्या संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल ...