सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) ...
सामान्यत: दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या नाशिक शहरातही कुपोषणग्रस्त बालके आढळत असून, चालू वर्षी सर्वेक्षणात सहा बालके आढळली आहेत. ...
प्रभाग क्रमांक ३० मध्ये ठिकठिकाणी पालापाचोळा साचला असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांनी मनपा पूर्व विभागाचे स्वच्छता अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देताच प्रभागील रस्त्यांची साफसफाई करण्यात आल ...
नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे यांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी औपचारिक घोषणा करत नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र प्रदान केले. ...
शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे. ...
जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...