बुधवारी सायंकाळी पाऊण तास शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी पुन्हा दुपारी अडीच ते सव्वातीन वाजेपर्यंत शहरातील गोदाघाट, जुने नाशिक, गंगापूररोड, शरणपूररोड, जुने सीबीएस, मुंबईनाका, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, अशोकामार्ग, द्वारका, ...
नाशिक - नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधक ...
उच्च न्यायालयाने आदेश दिले नसतानाही शहरातील समाजमंदिरे, अभ्यासिका आणि क्रीडासंकुले सील करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवर मंगळवारी (दि.२५) महासभेत वादळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे महापालिकेत सदोष सर्व्हे करतानाच विशिष्ट मिळकतीच खुल्या करण्याच्या भूमिकेवर ...
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शहरातील मनपा आणि खासगी अनुदानित शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन राबविण्याच्या योजनेस बचत गटांचा विरोध लक्षात घेता भाजपाने भूमिका बदलून महासभेत सत्तारूढ गटानेच विरोध करून आपल्या सरकाराच्या विरोधात भूमि ...
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा शुभेच्छा फलक लावल्याचे निमित्त करून चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना मंगळवारी (दि. २५) महासभेत कारवाईला सामोरे जावे लागले. ...
पुण्याच्या धर्तीवर आता नाशिकमधील मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात सर्व मॉल्सला नोटिसा बजावून कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत कळविण्यात येणार आहे. ...
शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल... ...
खेडे विकासासाठी बंद केलेले लेखाशीर्ष पुन्हा सुरू करावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घातले. गुरुवारी (दि.२०) महासभेच्या पूर्वी राधाकृष्ण गमे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेतली आणि निधीचे समान वितरण करण्याची मागणी केली. ...