शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ योजनाही तांंत्रिक कारणामुळे धोक्यात आली असून, या स्मार्ट पार्किंगचे मुख्य काम करणाऱ्या तांत्रिक अनुभवी कंपनीने या योजनेतून स्वत:ला बाजूला करून घेतले असतानाही महापालिका ...
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश ल ...
बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन ...
गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने आणि पावसाने ओढ दिल्याने अखेरीस महापालिकेने येत्या रविवारपासून (दि ३०) शहरातील ज्या भागात दोनवेळ पाणीपुरवठा सुरू आहे तेथे एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती ...
दरवर्षी पावसाळ्यात सिडको भागातील बहुतांशी नागरिकांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरून घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आलेले असतानाही महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने यंदाही याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याच ...
नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. ...