गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली. ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत कृषी दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी उंटवाडी स्मशानभूमीजवळ, सिडको येथे महापौर रंजना ...
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पंचवटी प्रभागात सर्वांत जास्त १९ जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने पंचवटीत भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. ...
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित असून, सलग पाच वर्षे भाजपाचाच सभापती राहण्याचे संकेत आहे. ...
सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. ...
येथील प्रभाग क्रमांक २५ मधील उंटवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते वृृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ...
महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. ...
नाशिक महापालिकेतील सभागृह नेत्यानेच सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणून ठेवल्याने अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. परंतु तेवढ्याने भागेल का? कारण नाशकात भाजपमध्ये ओढवलेल्या निर्नायकी अवस्थेमुळेच हा पक्ष अडकित्त्यात अडकला आहे. तेव्हा केवळ फांद्या छाटून फ ...