गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
सकाळपासून वाडा थरारत असल्याने रहिवाशी सतर्क झाले होते; मात्र त्यांनी वाड्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले नव्हते. अग्निशमन दलाचे जवान वाड्याची पुर्व पाहणी करण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व कुटुंबांना बाहेर हलविले आणि क्षणार् ...
जुने नाशिक परिसरातील गोदाकाठालगत गावठाण भागात असलेल्या काजीगढीवरील धोकादायक झालेल्या घरांमधील सुमारे ३५ कुटुंबांचे स्थलांतर पोलीस बंदोबस्तात महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. ...
अनेक शाळांमध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे नादुरुस्त तर काही ठिकाणी बंद असल्याचे आढळून आले. काही शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यातच आलेले नाहीत. काही शाळांमध्ये कॅमरे बसवावे लागतात याची माहिती ...
काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४ ...
नाशिक- शहराच्या विविध भागातील नागरीकांच्या वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट पार्कींगचा फंडा आणला आहे. आॅन स्ट्रीट आणि आॅफ स्ट्रीट पार्कींगच्या नावाखाली नवीन काही तरी सोय केली जात असल्याचा आव आणला अ ...
अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले ...