लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

पाणीचोरी करणाऱ्यांची कायमस्वरूपी नळजोडणी बंद - Marathi News | Permanent nullity of the water harvesters is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीचोरी करणाऱ्यांची कायमस्वरूपी नळजोडणी बंद

महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर ...

आता कचऱ्यापोटी मोजा दर महिन्याला ६० रुपये - Marathi News | Now count the amount of waste every month Rs 60 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता कचऱ्यापोटी मोजा दर महिन्याला ६० रुपये

राज्यभरातील महापालिका नगरपंचायतींसाठी राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी तसेच स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू केली असून, या त्याअंतर्गत नाशिककरांना घरपट्टीत स्वच्छता कराबरोबरच उपयोग कर्ता शुल्क म्हणजेच यूजर चार्जेस भरावे लागणार आहेत. नाशिक महापा ...

उद्यान विभागात पुन्हा घोटाळा - Marathi News | Scam again in the garden section | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यान विभागात पुन्हा घोटाळा

माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे. ...

नालेसफाईत मानवी हाडे आढळल्याने खळबळ - Marathi News | Sensuality occurs when human bones are found in Nalesfai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नालेसफाईत मानवी हाडे आढळल्याने खळबळ

मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती. ...

लाइट नसल्याने मनपाची सभा सव्वा तास तहकूब - Marathi News | Because of lack of lights, meeting hours and hours of meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाइट नसल्याने मनपाची सभा सव्वा तास तहकूब

राज्यातील ब दर्जाच्या सहभाग असलेल्या आणि सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) केवळ सभागृहात लाइट नाही आणि जनरेटर असूनही डिझेल संपलेले या कारणामुळे तहकूब करावी लागली. आधी पंधरा मिनिटे आणि नंतर एक तास सभा तहक ...

कपातीमुळे अवघी ५ टक्केच पाणी बचत - Marathi News | Water saving only 5 percent due to cuttings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपातीमुळे अवघी ५ टक्केच पाणी बचत

महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात ...

अहो आश्चर्यम्...! केवळ लाईट नसल्यामुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकूब - Marathi News | Due to lack of electricity Nashik municipality's General meeting stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम्...! केवळ लाईट नसल्यामुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकूब

नाशिक महापालिकेची महासभा सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आली होती ...

नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे बिनविरोध - Marathi News | BJP's Uddhav Nimse is unopposed elect Chairman of Nashik Municipal Corporation Standing Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे बिनविरोध

नाशिक महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अपेक्षेनुरूप भाजपाच्याच हाती गेल्या असून उध्दव बाबुराव निमसे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. ...