लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

‘कश्यपी’ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत सामावून घेण्याचे आदेश - Marathi News | Order to include 'Kashyapi' project sufferers in municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कश्यपी’ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत सामावून घेण्याचे आदेश

१९९२ साली महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून पाटबंधारे खात्याच्या मदतीने नाशिक तालुक्यातील धोंडेगाव परिसरात कश्यपी धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला सादर करून शासनाकडून मंजुरीही मिळविली. ...

..अखेर मखमलाबाद ग्रीन फिल्डला संमती - Marathi News |  .. Finally consent to Makhlamabad Green Field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अखेर मखमलाबाद ग्रीन फिल्डला संमती

स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथील साडेसातशे एकर क्षेत्रात ग्रीन फिल्ड म्हणजेच हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने अखेर इरादा स्पष्ट केला आहे. ...

स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी - Marathi News |  Thawil, CEO of Smart City Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी

महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्याकडून नगरसेवकांना मिळणारी वागणूक तसेच माहिती दडवून ठेवणे यांसह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि ...

महासभेतच फोडले मडके - Marathi News |  The rash broke in the General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासभेतच फोडले मडके

पाणीपुरवठ्याच्या समस्येवर बोलू दिले जात नाही म्हणून संतप्त झालेले शिवसेना नगरसेवक सुनील गोडसे यांनी सभागृहात आणलेले मडकेच संतापून फोडले, परंतु ते आपटल्यानंतर त्याचा उडालेला एक तुकडा भाजपा नगरसेविकेला लागल्याने महासभेत एकच गोंधळ उडाला. भाजपाच्या नगरसे ...

शिवसेनेच्या विरोधामुळे महापौर अडचणीत - Marathi News |  Mayor in trouble due to opposition from Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या विरोधामुळे महापौर अडचणीत

गेल्या महासभेत तहकूब करण्यात आलेले धोरणात्मक विषय यंदाच्या महासभेत घेण्यात न आल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी महापौर रंजना भानसी यांना सोमवारी (दि. ९) धारेवर धरले आणि गोंधळ घातला. ...

नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांची उचलबांगडी - Marathi News | Prakash Thawil, CEO of Nashik's Smart City Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांची उचलबांगडी

नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्या वागणूक, नगरसेवकांना माहिती न देणे यासह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि कंपनीच्या कारभ ...

नाशिक महापालिका : महासभेत मडकी फोडल्याने उडाला गोंधळ - Marathi News | Nashik Municipal Corporation: Confusion caused by mudslide in the General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका : महासभेत मडकी फोडल्याने उडाला गोंधळ

शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. ...

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिक मधील भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या चिंधड्या - Marathi News | Chief Minister's adoption marks the BJP's transparent stewardship in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिक मधील भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या चिंधड्या

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांनी जो विश्वास दाखवला, त्यापेक्षाही त्यांची पारदर्शक कारभाराची घोषणा अधिक भावणारी ठरली होती. त्यामुळे महापालिकेत भाजपाला सत्ता मिळाली खरी परंतु पारदर्शक कारभाराच्य ...