दीड वर्षाच्या कोरोनाच्या दहशतीनंतर कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना दिवाळीचा सण येत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी निगडित फटाकेबंदीच्या प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत, महासभेत सर्वांनुमते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळण् ...
वीज बचतीसाठी महापालिकेने बीअेाटीवर एलईडी दिवे बसविले खरे, मात्र आता महापालिकेच्या दिव्याखाली अंधार असून अनेक ठिकाणी पथदिवे सुरू न करताच वीज बचत केली जात असल्याचा आरोप गुरुवारी (दि.१४) स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. इतकेच नव्हे तर ९२ हजारापैकी ९ ...
शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कायद्यात काही सुधारणा सुचवल्या असून सहाशे चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामे करणाऱ्यांना शास्ती कायम ठेवली असली तरी सहाशे चौरस फुटांच्या आतील बांधकामे मात्र शास्ती (दंड) मुक्त केले आहेत. ...
शहरात गत तीन महिन्यांपासून नाशिकमध्ये डेंग्यूबराेबरच चिकुन गुन्यासारख्या आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील संपूर्ण वर्षभरात चिकुन गुन्याचे केवळ १३ संशयित आणि ८ दूषित रुग्ण आढळले असताना यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंतच तब्बल १९६७ संशयित आणि ६१० दूषित ...
आता अवघ्या ४५ रुपयांनाा मिळत असलेल्या अँटिजेन किटची ५०४ रुपयांना यापूर्वी खरेदी करण्यात आल्याने प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यामुळे स्थायी समितीत त्यावर प्रश्नही करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत ९० लाख रुपयांच्या क ...
नाशिक : नाशिक शहरात सद्या सतत पडत असलेल्या पावसामुळे व दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे, तसेच जुने काही नाले चोकप होऊन त्याचे साचलेले पाणी उलट दिशेने येत असल्याने ३०० वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन सरकारवाड्याच्या तळघरात आणि वाड्यातील चौकात पूरपाणी साचल ...
शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या ...