लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. ...
महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली. ...
दिंडोरीरोड येथील पोकार कॉलनी तसेच कलानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत चालल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांना याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील म ...
विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने चांगली मजल मारल्यानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. शिवसेनेलादेखील सत्ता हवीच असल्याने आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत ...
महापालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केली असली तरी सध्या घंटागाडी ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्याव ...
बायोमेट्रिक हजेरीमुळे रखडलेले मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत व कर्मचाºयांना घोषित करण्यात आलेले सानुग्रह अनुदानदेखील वितरीत करण्यात आले आहे. ...
देवळाली आणि बोरगड येथील संरक्षण खात्याच्या क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याच्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुद्द्यांचे अखेर संरक्षण खात्यामार्फत निराकरण झाले असून, त्या अंतर्गतच महापालिका आयुक्तांनी शनिवारी (दि.१९) निर्गमित केलेल्या ...