मंगळवारी स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी शहर व परिसरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रभागनिहाय असणारे ख ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपाउंडिंगची योजना बारगळली असताना दुसरीकडे मात्र हीच प्रकरणे हार्डशिपमध्ये दाखल करून घेणे महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. नियमित विकास शुल्क, दंड आणि हार्डशिप या प्रकारांमुळे आॅक्टोबर अखेरीसच महापालिकेवर खऱ्याअर्थान ...
गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. ...
शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरात ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...
नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...
शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...