संपूर्ण बहुमत असल्याने महापौरपदासाठी भाजपातच इच्छुकांची जोरदार स्पर्धा सुरू झाली असून, शुक्रवारी (दि.१५) अनेक इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेऊन व्यूहरचना सुरू केली आहे. ...
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार असून, विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले आहे. शनिवार (दि.१६)पासून अर्ज वितरण सुरू होणार आहे, तर २० तारखेला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...
राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञात ...
शुकवारचा दिवस....महापौरपदाची सारे इच्छुक उठले....आपापल्या कुटुंबीयांना सांगून मुंबईला निघाले खरे, परंतु पक्षातील अन्य कोणाला आणि विशेष करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वारीविषयी कळणार नाही याची काळजी घेतली...कोणी कसे कोणी कसे परंतु सारेच मुंबईला गेले. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी निविदांची कार्यवाही संपली असली तरी अद्याप करारच न केल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. कराराचे प्रारूप विधी विभागाकडून संमत करून त्यानंतर यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु कराराचे काम प्र ...
गोल्फ क्लबच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असून, तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे. ...
कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे. ...
संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग ...