येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी ये ...
नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठाव ...
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह महिला वर्गाला प्रवासात सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने मुंबई, पुण्यानंतर नाशकात सुरू करण्यात येणाऱ्या पिंक रिक्षांची केवळ चर्चाच रंगली. सहा महिन्यांपासून येणार-येणार अशी चर्चा असलेल्या या रिक्षा रस्त्यावर ...
नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. शहरातील विकास करण्याबरोबरच नाशिकमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी ...
नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, ...
नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील ...
भाजपतील फाटाफूट, विरोधकांची महाशिवआघाडीची मोट यानंतरही बहुमतासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत अखेर भाजपची सरशी झाली. ...