नव्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर तर अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचे विशेषतः मोठ्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी बैठकच बोलाविली त्यात कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला तूर्तास स्थगिती दिली नसली तरी बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात ...
द्वारका ते बिटको चौक या राष्टÑीय महामार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरण्याबरोबरच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या मध्यभागी अपघातास कारणीभूत ठरलेले सुमारे शंभराहून अधिक झाडे तोडण्यास महापलिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली असून, त्यामुळे विकासका ...
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघात वाढल्याने या मार्गावर गतिरोधक व सांकेतिक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अर्चना जाधव यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या च ...
एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली. ...
नाशिक- शहरासाठी सातशे सफाई कामगार आऊटसोर्सिंगने भरण्यावरून सध्या नाशिक महापालिकेत वादंग सुरू झाला आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेने शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तथापि, आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी थेट शासनाकडून आरोग्य, अग्निशमन दल आणि वैद्यकिय ...