पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेले खड्डे बुजविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील मुख्य वाहतूक मार्गासह नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे ‘जै ...
पंचवटी आणि सिडको विभागांतील घंटागाडी ठेका रद्द करण्यासाठी महापालिकेने अंतिम नोटीस बजावल्यानंतरदेखील त्यात सुधारणा झाली नसून आता विधी विभागाचा सल्ला घेण्यात घेण्यात येत आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण ...
येथील महानगरपालिकेच्या क्लबहाउसच्या जॉगिंग ट्रॅकवरील क्रीडाप्रेमी व जॉगर्ससाठी उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृह आणि शौचालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जॉगर्स ग्रुपच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ...
शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली ...
नाशिक- शहरात कोणतीही इमारत बांधल्यानंतर संबंधीत विकासकाला तत्काळ घरपट्टी लागु करण्यात येणार असून त्यानंतर सदनिका विकल्यानंतर नवीन मिळकतधारकांकडून वसुली करण्यात येणार आहे. ...
नाशिक- डेंग्यू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून डिसेंबर महिन्यात हा आकडा साडे नऊशे पर्यंत गेल्याने महापालिकेचा धाबे दणाणले आहे. विशेषत: वडाळा आणि जेलरोड परिसरात सर्वाधिक डेंग्यू रूग्ण आढळले आहे. त्यामुळे येथील मोठ्या शासकिय आस्थापनांच्या ...
शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के प्रक्रियायुक्त सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र जुने असल्याने आणि त्याची क्षमता अपुरी असल्याने नदीचे गटारीकरण झा ...
वडाळा येथील मनपा शाळेत शिळी वास येणारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर खिचडीच्या एकूणच ठेक्यांविषयी शंका घेतली जात आहे. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहेच, परंतु आयुक्तांनीदेखील अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौ ...