राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आचारसंहिता लागण्यापूर्वी दिंडोरी मतदारासंघातील कामाच्या फाईल्स पाहाण्यासाठी जिल्हा परिषदेत गेलेले आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कामाच्या फाईल्स वित्त विभागातून गायब झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेले झिरवाळ यांनी फाईल सापडत नाही तो पर्यं ...
इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहत आणि मोठा कारभार असणाऱ्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प राज्यात उत्कृष्ट आहे. या प्रकल्पात योगदान देणारे गोंदे दुमालाचे जलसुरक्षारक्षक भाऊसाहेब कातोरे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ मध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटातून मानोरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आ ...
जिल्ह्यात पदस्थापना पेसा तसेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह स्थानिक आदिवासी शिक्षकांनाही अनुसूचित तथा पेसा क्षेत्रातच पदस्थापना देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य का ...
सांगळे शिवसेनेच्या व कोकाटे भाजपाच्या असल्याने सभेतील ‘खुर्ची’ वादाकडे मैत्रिपूर्ण लढत म्हणूनही कोणी पाहिले असले तरी, सिन्नर तालुक्यातील आगामी राजकीय सत्तासोपानाची खुर्चीवर डोळा ठेवून खेळलेली ती खेळी आहे हे लपून राहिलेले नाही. ...
कुष्ठरोग रुग्णांची राज्यभर दि. १३ ते २८ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून, आजवर असे सर्वेक्षण आशा कर्मचा-यांमार्फत केले जात होते. परंतु गेल्या ३ सप्टेंबरपासून आशा कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला असून, त्या संपावर गेल्या दहा ...
नाशिक : राज्यातील १३ हजार २२८ शाळांच्या दुरवस्थेचे वास्तव मांडणारे सर्वेक्षण ‘लोकमतने’ प्रसिद्ध केल्यानंतर खारघर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरातील ... ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने लाक्षणिक संप पुकारण्यात आला. ...