नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने ...
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांच्या व तेरा पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे दोन गट व दोन पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे. ...
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वच खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न व समस्यांबाबत त्यांच्या संघटनांद्वारे प्रशासन पातळीवर ... ...
महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, येत्या मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना दुसरीकडे, सन २०१८-१९ या आर्थिक वषार्तील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले. यावर अध्यक्षा सागंळे यांनी अलिकडेच विभागप्रमुखांची बैठक घेतल ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणारी देखभाल, दुरुस्तीच्या कामांची नोंद आॅनलाइन पद्धतीने घेण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीचा वापर आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा निर्णय ग्रामवि ...
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असतानाही निव्वळ बांधकाम व वित्त विभागाच्या असमन्वयामुळे इमारत बांधकाची निविदा रखडली असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असत ...
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे जागेअभावी विस्तारीकरण करणे अशक्य असल्यामुळे आहे त्या जागेतच अधिकारी, कर्मचाऱ्यांना गैरसोयीने कामकाज करावे लागत आहे. ते टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या त्र्यंबकरोडवरील मालकीच्या जागेत ...