सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्यानंतर नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणूक घेण्यात येणार असली तरी, या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणाºया काल ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे ...
जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाच ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच तत्पूर्वी पुढच्या आठवड्यात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्याचे पदाधिकारी, प्रशासनाने निश्चित केले असून, या सभांच्या माध्यमातून आगामी काळातील विक ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...
जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. ...