लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Nashik jilha parishad, Latest Marathi News

पूर्व भागातील रस्त्यांची चाळण - Marathi News |  Road sidewalks in the eastern region | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व भागातील रस्त्यांची चाळण

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परि ...

जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार - Marathi News |  Equations in the Zilla Parishad will change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्य ...

प्रणालीच्या दोषामुळे ठेकेदार, कामगारांची दिवाळी संकटात - Marathi News | Diwali crisis of contractors, workers due to system defects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रणालीच्या दोषामुळे ठेकेदार, कामगारांची दिवाळी संकटात

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम. एस.) प्रणाली लागू केली आहे. १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प ...

जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये? - Marathi News | Zilla Parishad by-election in December? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये?

राज्यातील जिल्हा परिषदेच्या बारा व पंचायत समित्यांच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी चालविली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्य ...

कर्मचाऱ्याला शिक्षा; ठेकेदाराला मोकळीक - Marathi News | Employee punishment; Contractor free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाऱ्याला शिक्षा; ठेकेदाराला मोकळीक

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातून फाईल गहाळ प्रकरणी केलेल्या चौकशीत ठेकेदारानेच फाईल घरी नेल्याचे निष्पन्न झालेले असताना जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र ठेकेदाराला मोकळीक देत, ज्या टेबलवरून फाईल गहाळ झाली त्या टेबलवरील अपंग कर्मचाºयाची वेतनवाढ रोखण्याच ...

निवडणूक रिंगणातील एकमेव सदस्याचा राजीनामा - Marathi News | The resignation of the only member of the electorate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक रिंगणातील एकमेव सदस्याचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील चार सदस्य रिंगणात असले तरी, त्यापैकी राष्टÑवादीचे हिरामण खोसकर या एकमेव सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांचा राजीनामा मंजूर करून त्याची माहिती राज्य निवडणूक आ ...

जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले - Marathi News | The Zilla Parishad office was filled with dust and fury | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांन ...

दरी ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांनी ठोकले ताळे - Marathi News | Locals gram panchayat locks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरी ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांनी ठोकले ताळे

दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळ ...