अग्नीशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवीण्यास सुरुवात केली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून कोणार्कनगर विभागीय कार्यालयातूनसुध्दा मेगा बाऊजर बंबासह जवानांनी दाखल होत मदतकार्यात सहभाग घेतला. ...
यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली. ...
नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सु ...
अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली. ...
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते. ...