इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकिय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार होते. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजय ...
संगणकीय सातबारा उताºयाचे काम करण्यासाठी शासनाने जादा दराने खरेदी केलेले ‘लॅपटॉप’ वादाच्या भोवºयात सापडले असून, खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रुपयांना खरेदी केल्याची तक्रार ...
कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जि ...
गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. ...
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा कर ...
अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडल ...
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याच्या उपक्रमात शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने आयोगाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जिल्ह्यातील सहा लाख कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट साधण्याचे मोठे आव्हान निवडणूक श ...
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी ...