सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक ...
नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला. ...
नाशिक : केंद्र सरकारने तडका-फडकी बाजार भावांवर अंकुश ठेवण्यासाठीचे कारण पुढे करत कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले असून, ही निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्'ात आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाने दि ...