अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Nashik Municipal Corporation Election : पंचवटी उमेदवारी न मिळाल्याने असलेला असंतोष अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी देखील दिसून आला. दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी रोष व्यक्त केला ...
Nashik Municipal Corporation Election : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही होणार आहेत. ...
Nashik Municipal Corporation Election : भाजपच्या तिकीट वाटपात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आ. सीमा हिरे आणि काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांची भेट घेतली. ...
Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, ...
बागलाण तालुक्यातील करंजाड शिवारात मक्याच्या खरेदी व्यवहारात तब्बल ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...