नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं. ...
China's Uncontrol Rocket: चिनी रॉकेटच्या या कृतीमुळे ते अनियंत्रित झाले की मुद्दामहून केले गेले या शंकेला वाव मिळाला आहे. या धोक्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या सहकारी देशांना याची माहिती दिली नाही. ...
सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड् ...
New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता. ...
Necklace Nebula Shines Like Cosmic Diamonds: या मनमोहक नेकलेस नेब्युलाचा फोटो हबल दुर्बिनीने खेचला आहे. सूर्यासारखे दोन तारे Necklace nebula बनवितात. याला PN G054.203.4 असे शास्त्रिय नाव आहे. ...
NASA asteroid warning: पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे. ...