नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
indian origin scientist bob balaram chief engineer ingenuity helicopter nasa: नासाकडून लिफाफा आला म्हणून लहानपणी नाचला अन् आज नासासाठीच इतिहास रचला ...
भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत. ...
Kalpana Chawla Birth Anniversary: 17 मार्च 1962 च्या दिवशी भारताची महान कन्या कल्पना चावलाचा जन्म झाला होता. कल्पनाने जगभरात भारताची मान उंचावली आहे. छोट्या वयात मोठी झेप घेतलेली कल्पना आजही भारतीयांच्याच नाही तर जगाच्या हृदयात जिवंत आहे. ...
Large asteroid to pass by earth : लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ...
First Audio of Mars wind : नासाच्या (NASA) रोवरने (Mars rover) मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला आहे. रोवरने नासाला या हवेच्या आजावाचा ऑडिओ पाठवला आहे. ...