नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
दुसऱ्या दुनियेतील लोक म्हणजे एलियन्सबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. पण त्यांचा शोध अजून लागला नाही. अनेक वैज्ञानिक एलियन्स असण्याची शक्यता नाकारत नाहीत, पण त्यांच्या असण्याबाबत ठोस पुरावे नाहीत. ...
एक असाच लघुग्रह मॅक्सिकोजवळ धडकल्याने पृथ्वीवरील डायनासोर नामशेष झाले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या या धडकेच्या वेळी पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते. आता त्यांचे केवळ नावच शिल्लक राहिले आहे. ...