नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
NASA Satelliets : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका आता जागतिक कीर्तीच्या अवकाश संशोधन संस्था नासालाही बसला आहे. या संस्थेवर आपलेच उपग्रह विकण्याची वेळ आली आहे. ...
Shubhanshu Shukla: ऑक्सिओम-४ मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांचे इतर सहकारी आज सुखरूप पृथ्वीवर पोहोचले आहेत. त्यांना घेऊन येणारं ड्रॅगन हे अंतराळयान कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो येथील समुद् ...
Shubanshu Shukla News: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १८ दिवसांच्या मोहिमेनंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू शुक्ला आणि इतर चार अंतराळवीरांना घेऊन येणारं यान भारतीय प्रमाणवेळ ...
Shubhanshu Shukla : इस्त्रो आणि नासाच्या मिशन अॅक्सिओम-04 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले शुभांशू शुक्ला आज त्यांच्या सहकाऱ्यांसह परतीचा प्रवास करणार आहे. ...