नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटीचे (युएसएची नाशि ...
NASA perseverance rover landing video : चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं. ...
Dr. Swati Mohan's bindi Photo Viral: शुक्रवारी नासाच्या या यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आणि एक आवाज आला 'टचडाउन कन्फर्म्ड', कोणत्याही मोठ्या मिशनच्या यशासाठी हे शब्द खूप मोलाचे असतात. तो आवाज होता डॉ. स्वाती यांचा. (NASA Mars 2020 Perseverance R ...
NASA Mars Rover And Dr Swati Mohan : मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. ...
Nasa's Perseverance rover successfully touches surface of Mars : भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरले आहे. ...