लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | Subashini Iyer, of Indian descent, plays a key role in NASA's mission to land man on the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

Subashini Iyer : भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

तरुणाचे 'ते' स्वप्न भंगले, इंडिगोला १.६० लाखांना पडले; भरावा लागला भरभक्कम दंड - Marathi News | Bengaluru teen misses trip to Nasa gets Rs 1 6 lakh after suing airline in consumer forum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाचे 'ते' स्वप्न भंगले, इंडिगोला १.६० लाखांना पडले; भरावा लागला भरभक्कम दंड

क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याच्या पदरी निराशा ...

NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा... - Marathi News | NASA releases stunning new pic of our galaxy milky way downtown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...

चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे. ...

क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते - Marathi News | Close call! ... then a Chinese rocket would have hit the International Space Station: American Scientist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते

China's Uncontrol Rocket: चिनी रॉकेटच्या या कृतीमुळे ते अनियंत्रित झाले की मुद्दामहून केले गेले या शंकेला वाव मिळाला आहे. या धोक्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या सहकारी देशांना याची माहिती दिली नाही. ...

नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज! - Marathi News | Helicopter wings sound record by NASA on Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड् ...

जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद - Marathi News | Mystery Video! NASA Rover Records Unknown helicopter flight sound on Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद

New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता.  ...

...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं - Marathi News | NASA warns if a large asteroid hits Earth, explosion like atomic bomb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

NASA asteroid warning: पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे. ...

मंगळ ग्रहावर प्राणवायूचे अस्तित्व; नासाच्या मोहिमेला यश - Marathi News | The existence of oxygen on Mars; Success to NASA mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रहावर प्राणवायूचे अस्तित्व; नासाच्या मोहिमेला यश

पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. ...