ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. ...
Solar Storm will hit Earth Sunday or Monday: सौर वादळामुळे पृथ्वीचे बाहेरील वायुमंडळाची उष्णता वाढू शकते. याचा थेट परिणाम सॅटेलाईटवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जीपीएस नेव्हीगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाईट टीव्हीमध्ये बाधा येऊ शकते. विद्युत भारि ...
Sirisha Bandla Space Travel: अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत लवकरच अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. ...