नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Russia Targets Own Satellite: हा उपग्रह आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या थोड्या उंचीवर होता. यामुळे स्पेस स्टेशनला अवशेषामुळे धोका उत्पन्न झाला. पुढेही हा धोका राहणार आहे. ...
या व्यक्तीचं नाव आहे Eugene Shoemaker, जो अमेरिकेत राहणारा एक वैज्ञानिक होता. त्याना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांनी सायन्सच्या नॅशनल मेडलने सन्मानित केलं होतं. ...
सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. ...