शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : NASA DART Mission: आता पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉइडपासून धोका नाही, नासाचा तो प्रयोग यशस्वी, अंतराळात केली कमाल

आंतरराष्ट्रीय : Pakistan Flood: आधीच बुडालेल्या पाकिस्तानवर वॉटर बॉम्बचा धोका; नासाने जारी केले धक्कादायक फोटो

आंतरराष्ट्रीय : प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग

आंतरराष्ट्रीय : NASAच्या चंद्र मोहिमेला पुन्हा झटका! Artemis-1 रॉकेट लाँच दुसऱ्यांदा लांबणीवर, कारण...

सखी : नासातर्फे अंतराळ प्रशिक्षणासाठी भारतीय वंशाच्या तरुणीची निवड, केरळच्या अथिरा प्रिथा रानीच्या स्वप्नांची भरारी

आंतरराष्ट्रीय : DART Mission: पृथ्वीला वाचवण्यासाठी नासाचं मोठं मिशन, लघुग्रहाला धडक देणार यान 

राष्ट्रीय : 'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

राष्ट्रीय : अभिमानास्पद! राजस्थानच्या डॉ. बिना मीना यांची नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

जरा हटके : पृथ्वीवर चंद्र आणि मंगळासारखी जागा; अंतराळात यान पाठवण्यापूर्वी येथेच होते चाचणी

आंतरराष्ट्रीय : सूर्यावर सलग 8 तास स्फोट: दक्षिण-पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट, उद्या पृथ्वीवर सौरवादळ धडकणार..?