Naresh Mhaske : नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. Read More
Rohini Khadse slams Naresh Mhaske Contorvesial Statement: दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयातही महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या ...
Naresh Mhaske News: शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आज संसदेत उपस्थित करत छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. ...
ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले. ...