Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
शरद पवारांना जाऊन विचारा, १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत विमानात कोण बसलं होतं? असा सवाल सोमय्या यांनी केला. दाऊदला विमानात कोणी बसवलं होतं? कोण त्यांच्यासोबत बसलं होतं? दाऊद काढताय... असं सोमय्या म्हणाले. त्याला आता नवाब मलिकांनी उत्तर दिलंय.. किरीट सोमय्या ...
नरेंद्र मोदी हे सर्वोच्च लोकशाहीवादी नेते आहेत, ते हुकूमशाहा नाहीत, असं कौतुक अमित शहांनी केलं. त्यावर एका टेनिसपटूचा जळफळाट झाला आणि तिनं थेट या अमित शहांच्या बोलण्याची खुलेआमपणे खिल्ली उडवली. मोदी हुकूमशाहा नाहीत...आणखी एक जोक सांगा... असं ट्विटच त ...
Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM नीरज चोप्रा भारताला गोल्डन बॉय... ऑलिम्पिकमधील नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीनंतर अवघ्या देशाने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं.. नम्र नीरजने आपला विजय देशवासीयांना समर्पित क ...
देशातील एका दिग्गज शेअर ब्रोकर अर्थात शेअर दलालानं मोदींची भेट घेतलीय. फक्त या शेअर दलालानं नाही तर त्याच्या बायकोनंही. शेअर मार्केटमध्ये या जोडीला बिग बुल म्हटलं जातं किंवा टॉपचं गुंतवणूकदार कपल म्हटलं जातं. चुरगळलेल्या आणि इस्त्रीही न केलेल्या ढील् ...
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती जर अशाच वाढत राहिल्या तर या वर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल १२५ रुपये लिटर होऊ शकतं तर डिझेल ११५ रुपये पर्यंत जाऊ शकतं अस ...
आधी मोदींबद्दल अपशब्द वापरले.. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. असाच खेळ ...